Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: जालना महानगरपालिकेची धडक मोहीम; अंबड रोडवरील 13 दुकाने हटविली; सात दिवसांत 148 अतिक्रमणे निष्कासित

Jalna, Jalna | May 15, 2026
जालना शहराला अतिक्रमणमुक्त करण्यासाठी जालना महानगरपालिकेकडून सुरू करण्यात आलेली विशेष मोहीम सातव्या दिवशीही वेगाने सुरू राहिली. शुक्रवार दि. 15 मे रोजी दुपारी 1 ते 3 च्या सुमारास नूतन वसाहत, अंबड चौफुली आणि घाटी रोड परिसरातील अवैध चिकन-मटण विक्री करणार्‍या 13 दुकानांवरील अतिक्रमणे हटवण्यात आली. तसेच नियमांचे उल्लंघन करणार्‍या दोन चिकन-मटण दुकानांना सील करण्यात आले. महानगरपालिकेने 11 मेपासून सुरू केलेल्या या विशेष मोहिमेत आतापर्यंत शहरातील एकूण 148 दुकानांचे ओटे, पत्र्याचे शेड तोडले.
जालना: जालना महानगरपालिकेची धडक मोहीम; अंबड रोडवरील 13 दुकाने हटविली; सात दिवसांत 148 अतिक्रमणे निष्कासित - Jalna News