दिनांक सात डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता शांताबाई देवकर वयसाट राहणार देवकरवाडी यांना अज्ञात तीन जणांनी बस स्थानक ते पोहे नाका जाणाऱ्या रोडवर बिस्किट सापडले आहे अशी बतावणी करून 50 हजार रुपयांचे गळ्यातील सोन्याचे गंठण काढून घेऊन फसवणूक केली त्यावरून सातारा शहर पोलीस ठाण्यात दिनांक 9 डिसेंबर रोजी रात्री साडेबारा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे