Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: गांजा सेवन करणार्‍यांनो सावधान; गांजा पिणार्‍यावर होणार कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हे दाखल; दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई

Jalna, Jalna | Jun 10, 2026
जालना जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या सेवन, विक्री व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत दहशतवाद विरोधी शाखेने दोन स्वतंत्र कारवाया करत गांजा सेवन करणार्‍या दोघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत. बुधवार दि. 10 जून 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार दहशतवाद विरोधी शाखेचे कर्मचारी गस्त घालत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कदीम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे पुलाखाली कारवाई केली.
जालना: गांजा सेवन करणार्‍यांनो सावधान; गांजा पिणार्‍यावर होणार कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हे दाखल; दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई - Jalna News