विदर्भातील लाखो प्रवाशांची सोय, औद्योगिक केंद्रांची राष्ट्रीय राजधानीशी जोडणी आणि पर्यावरणाचे रक्षण या त्रिसूत्रीवर भर देत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी रेल्वे मंत्रालयाकडे तीन अत्यंत महत्त्वपूर्ण २२६९१/२२६९२ बेंगळूरू-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसच्या दोन्ही फेऱ्यांना चंद्रपूर येथे थांबा, मुंबई-नागपूर दुरंतो एक्स्प्रेसला वर्धा स्थानकावर थांबा आणि चांदा फोर्ट स्टेशनवर तीन प्रमुख एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी आज दि.१० नोव्हेंबर ला १२ केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव केली आहे.