परभणी: शासकीय रुग्णालयातील वाढीव फीस विरोधात
ऑल इंडिया युथ फेडरेशनचे वैद्यकीय महाविद्यालय समोर आंदोलन
Parbhani, Parbhani | Sep 2, 2025
परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयांमध्ये आकारण्यात येणारी फी तातडीने मागे घेऊन गोरगरीब रुग्णांवर मोफत व दर्जेदार औषध उपचार...