*मौजा खरबी येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर कारवाई* भातकुली तालुक्यातील दाढी येथील वाळू घाटतुन रॉयल्टी असलेल्या ट्रॅक्टरची रॉयल्टी चा टाइमिंग संपल्यानंतर महसूल विभागाच्या भरारी पथकाने सदर वाहनाची तपासणी करीत असताना मौजा खरबी येथे अवैधरित्या वाळू नेणारा ट्रॅक्टर ची तपासणी केली, असता सदर ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये अवैधरीचा वाळू असल्याचा दिसून आलं सदर ट्रॅक्टर -ट्रॉलीवर कारवाई करण्यात आली, पुढील कारवाई करिता तहसील कार्यालय येथे ठेवण्यात आलं