जालना: विशाल कॉर्नर, मोतीबाग मुख्य रोडवर असलेले पथदिव्यांची बत्ती गुल ,संबंधित विभागाचे दुर्लक्ष
Jalna, Jalna | Jun 9, 2026 आज दिनांक 9 जून 2026 वार मंगळवार रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास जालना शहरातील विशाल कॉर्नर मोतीबाग यासह मुख्य रोडवर असलेले पथदिवे यांची बत्ती मागील काही महिन्यांपासून गोल असण्याचे पाहायला मिळाले आहे या बत्ती गुल मुळे रोज छोटे मोठे अपघात होत असून शहरात सुद्धा अंधाराचे साम्राज्य पसरले आहे तरी पावसाळ्यापूर्वी संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन वेळीच पथदिव्यांची बत्ती दुरुस्ती करून व्यवस्था करावी असे मागणी होत आहे.