धुळे: सहजिवन नगरातील 24 वर्षिय विवाहितेचा सासरकडील मंडळींकडून छळ चौघ जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Oct 20, 2025 धुळे शहरातील सहजिवन नगरातील 24 वर्षिय विवाहितेचा सासरकडील मंडळींकडून छळ केला गेल्याची घटना घडली आहे.अशी माहिती 20 ऑक्टोंबर सोमवारी दुपारी दोन वाजून 41 मिनिटांच्या दरम्यान शहर पोलीसांनी दिली आहे. शहरातील सहजिवन नगरात राहणाऱ्या 24 वर्षिय विवाहितेचा 21 फेब्रुवारी 2025 ते 10 ऑक्टोंबर 2025 पर्यंत पती अभिषेक सुनील पाटील सासू शोभा सुनील पाटील , सासरे सुनील शिवाजी पाटील, तिनही संत गजानन नगर शिवधाम मंदिरामागे निमखेडी शिवार जळगाव राहणार अर्चना पंकज पाटील राहणार जळगाव यांनी विवाहितेचा किरकोळ कार