शीख धर्माचे संस्थापक आणि प्रथम गुरू श्री गुरुनानक देव जी यांच्या जयंतीनिमित्त लोणी काळभोर, हडपसर व आकुर्डी येथील गुरुद्वारा श्री गुरुनानक दरबार येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मोठ्या प्रमाणात शिख बांधवांनी व इतर समाज बांधवांनी उपस्थित राहून दर्शन घेऊन अभिवादन केले. भव्य रॅली, भजन कीर्तन, लंगर व आरोग्य तपासणी शिबीराचे यावेळी आयोजन करण्यात आले. यासोबतच या ज