भोकरदन: शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात व इतर भागात बरसला तुरळ पाऊस , वातावरणात झाला थंडावा निर्माण
आज दिनांक 13 जून 2026 वार शनिवार रोजी सकाळी आठ वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन शहरात काल दिनांक 12 जून 2026 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक अंतर्भागात असेल शहरातील इतर परिसरामध्ये ओळख पाऊस बरसला आहे, या पावसामुळे मागील काही महिन्यांपासून उन्हाच्या उखाड्यापासून गर्मी सोसत असलेल्या शहरवासीयांना थंडावा निर्माण झाला आहे.