Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

आर्वी: पांजरा गोंडी बोथली परिसरात वाघाची दहशत ..बकऱ्यावर हल्ला सहा बकरे मृत. तर एक गंभीर ..वासराचाही पाडला फरशा

Arvi, Wardha | Jan 22, 2026
पट्टेदार वाघाने पांजरा गोंडी बोथली परिसरात धुमाकूळ घातल्याने चांगलीच दहशत निर्माण झाली. पांजरा गोंडी गावालगत असलेले शेतातील गोठ्यात बकऱ्या बांधून असताना 21 चे मध्यरात्री वाघाने बकऱ्यावर हल्ला केला सहा बकऱ्या ठार झाल्या तर एक गंभीर जखमी झाली .आज सकाळी शेतात शेतकरी गेला असताना त्याला हे चित्र दिसून आले दोन लाख रुपयाचे नुकसान झाले ,तर बोथली येथे वाघाच्या हल्ल्यात गीर जातीच्या गायीच्या वासरा चा फडशा पडला त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि गोपालकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे..
आर्वी: पांजरा गोंडी बोथली परिसरात वाघाची दहशत ..बकऱ्यावर हल्ला सहा बकरे मृत. तर एक गंभीर ..वासराचाही पाडला फरशा - Arvi News