हातकणंगले: गणपती विसर्जनासाठी गावाकडे आलेल्या 31 वर्षीय तरुणाचा पाझर तलावात बुडून मृत्यू, पठाराचा वाडा येथील दुर्दैवी घटना
Hatkanangle, Kolhapur | Sep 3, 2025
गणपती विसर्जनासाठी गावाकडे आलेल्या एका 31 वर्षीय तरुणाचा पाझर तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पठाराचा वाडा...