चिंचवडमधील रामनगर येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला.केली.रामनगर परिसरात पिंपरी पोलिसांनी केलेल्या कारवाईत पोलिसांनी राजेश रामकरण गर्ग (रा.मोहननगर, चिंचवड), मिथुन कांतिलाल चव्हाण (रा. दळवीनगर, चिंचवड) आणि श्रीकांत ऊर्फ लड्य्या श्याम पिल्ले (रा. दत्तनगर, चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.