मंठा: परतूर मंठा तालुक्यातील 69 रस्त्यांना दर्जा उन्नती मिळाल्यामुळे रस्ते विकासाचा मार्ग मोकळा :आमदार बबनराव लोणीकर
Mantha, Jalna | Sep 5, 2025
आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नांना यश गेल्या पाच वर्षापासून, श्री क्षेत्र ओंकारेश्वर चा रस्ता, मंठा पंचायत...