नांदेड - कुष्ठरुग्न शोध मोहीम
1.1k views | Nanded, Maharashtra | Nov 17, 2025 कुष्ठरुग्न शोध मोहीम 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2025 या काळात राबवण्यात येणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख यांनी आवाहन केले आहे की जनतेने तपासणीसाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.