चंद्रपूर: जिल्ह्यातील माजरी पोलीस ठाण्याच्या दक्ष व तत्पर कारवाईमुळे अल्पवयीन मुलगी हिंगणघाट येथे सुरक्षितपणे सापडली
Chandrapur, Chandrapur | Aug 23, 2025
पाटाळा येथील अल्पवयीन मुलगी दु. ३ वाजताच्या सुमारास आजोबांच्या घरून कोणालाही न सांगता निघून गेली होती. नातेवाईकांनी...