चोपडा: चोपडा शिरपूर रस्त्यावर गलंगी पोलीस चौकी समोर दोघांना गावठी बनावटीचे पिस्तोल बाळगताना पकडले,चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा
Chopda, Jalgaon | Jul 13, 2025
चोपडा ते शिरपूर हा रस्ता आहे. या रस्त्यावर गलंगी हे गाव आहे. या गावात पोलीस चौकी आहे. या पोलीस चौकी समोरून मोटरसायकल...