वणी: न्यायमूर्ती गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा वंचित आघाडीच्या वतीने निषेध तहसीलदार मार्फत भारत सरकारला निवेदन
Wani, Yavatmal | Oct 15, 2025 देशाचे सरन्यायाधीश मा. न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या भ्याड हल्ल्याचा वणी (ता. वणी, जि. यवतमाळ) येथे वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, तालुका वणी शाखेच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.