धुळे: ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये मागणीसाठी सावता परिषद वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले निदर्शन
Dhule, Dhule | Sep 10, 2025
धुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये मागणीसाठी सावता परिषद वतीने 10 सप्टेंबर बुधवारी दुपारी 12:30 वाजेच्या दरम्यान...