नाशिक: नाशिकरोड मुक्तिधाम परिसरातील अतिक्रमण मुळे वाहतूक कोंडी; शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी
Nashik, Nashik | Aug 22, 2025
मुक्तिधाम परिसरातील अपघातानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पाहणी दौरा केला.वाहतूक कोंडी, अतिक्रमणावर उपाययोजनांसाठी विभागीय...