जालना: जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; सामूहिक योग प्रात्यक्षिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद
Jalna, Jalna | Jun 21, 2026 जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; सामूहिक योग प्रात्यक्षिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद आज दिनांक 21 रविवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जालना जिल्हा क्रीडा संकुलात रविवारी सामूहिक योग शिबिर व योग प्रात्यक्षिकांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. जिल्हा प्रशासन, जिल्हास्तर योग समिती, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग, क्रीडा भारती, जिल्हा योग संघटना, सार्वजनिक आरोग्य विभाग, मेरा युवा भारत, स्काऊट अँड गाईड तसेच विव