जालना: जालना शहरातील भीमनगर परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात नवजात अर्भक फेकल्याप्रकरणी आरोपी जेरबंद..
Jalna, Jalna | Apr 2, 2026 जालना शहरातील भीमनगर परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात नवजात अर्भक फेकल्याप्रकरणी आरोपी जेरबंद.. आज दिनांक दोन गुरुवार रोजी सकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात मानवतेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली असून, कचऱ्याच्या कुंडीत नवजात अर्भक फेकल्याप्रकरणी आरोपीला परतूर पोलिसांनी अटक केली आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 27 मार्च 2025 रोजी सायंकाळी सुमारास जालना शहरातील भीमनगर परिसरात सार्वजनिक रस्त्यालगत असलेल्या कचऱ्याच्या कुंडीजवळ नागरिकांची गर्दी जमल्या