वर्धा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बोलवलेल्या बैठकीला बच्चू कडू जाणार नाहीत
Wardha, Wardha | Oct 28, 2025 बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या ट्रॅक्टर महाएल्गार मोर्चाचा आजचा दुसरा दिवस असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बोलवलेल्या बैठकीला बच्चू कडू यांनी जाणार नसल्याचे सांगितले,बारा तास 130 किलोमीटरचा प्रवास करून बच्चू कडू यांचा ट्रॅक्टर मोर्चा दिनांक 28 ऑक्टोबर रोजी रात्री साडेबारा ते 1 वाजताच्या दरम्यान वर्ध्यातील सुकळी बाई गावात पोहचला,यावेळी बच्चू कडूंनी कार्यकर्त्यांसमवेत रात्री बेसन भाकरीचे जेवण करून हनुमानजीच्या मंदिरात बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी ख