दिग्रस: तालुक्यातील चिरकुटा येथे रेतीची चोरटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त, ट्रॅक्टर पळवून नेण्याचा तस्कराचा डाव फसला
Digras, Yavatmal | Aug 31, 2025
आज रविवार दि. ३१ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान महसूल विभागाच्या पथकाने चिरकुटा जवळ रेतीची चोरटी वाहतूक करणारा...