जालना: जालन्यात दरेगाव खून प्रकरणात विक्की मांडोळेसह चार जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
कैलास दत्तू पवार यांच्
Jalna, Jalna | Apr 20, 2026 जालन्यात दरेगाव खून प्रकरणात विक्की मांडोळेसह चार जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.. कैलास दत्तू पवार यांच्या निर्घृण खून प्रकरणानंतर संतप्त जमावाने संशयित आरोपीचे घर जाळले.. अनैतिक संबंधाच्या संशयातून हत्या; एका आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात.. आज दिनांक 20 समोर रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक