उत्तर सोलापूर: रेल्वे स्टेशन परिसरात संशयित बॅगेमुळे खळबळ;बाॅम्ब असल्याचे अफवामूळे परिसरात तणावाचे वातावरण...
Solapur North, Solapur | Sep 9, 2025
रेल्वे स्टेशन परिसरात ८ सप्टेंबर रोजी रात्री दूकानासमोर एक बेवारस बॅग आढळल्याने खळबळ,आचानक बॅग दिसल्याने नागरिकांनी...