विश्व प्रयाग हॉटेल देगाव रोड पिंपळगाव फाटा अर्धापूर ता.अर्धापूर जि.नांदेड येथे दि 5 डिसेंबर 2025 रोजी रात्री दहाच्या सुमारास यातील आरोपी तलाठी प्रदिप पाटील यांनी यातील फिर्यादी हे त्यांचे पथकासोबत नियमाप्रमाणे कारवाई करताना फिर्यादीस हुजत घालून शिवीगाळ करून धक्काबुक्की केली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी फिर्यादी तहसीलदार राजेंद्र शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक क-हाळे करीत असल्याची माहिती