पारोळा: विविध मागण्यांसाठी सावखेडे होळ येथील ग्रामस्थांचे मंगळवारी रास्ता रोको; तहसीलदार यांना दिले निवेदन
Parola, Jalgaon | Aug 25, 2025
पारोळा तालुक्यातील सावखेडे होळ येथील सर्विस रोड व विविध मागण्यासाठी दिनांक 26 ऑगस्ट रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचे...