अमरावती: भरधाव मोटरसायकलने युवती व महिलेला जखमी केल्याची घटना नागपुरी गेट पोलीस स्टेशन अंतर्गत ताज नगर येथील घटना
भरधाव मोटरसायकल ने युवती व महिलेला जोरदार धडक देऊन जखमी गेल्याची घटना नागपुरी गेट पोलीस स्टेशन अंतर्गत ताज नगर येथे घडले असून यासंदर्भात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात मोटरसायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहे