जालना: जालन्यातील होमिओपॅथिक डॉक्टर संघटनांच्या प्रतिनिधींनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट, बारामतीत घेतली भेट
Jalna, Jalna | Apr 17, 2026 जालन्यातील होमिओपॅथिक डॉक्टर संघटनांच्या प्रतिनिधींनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट, बारामतीत घेतली भेट कर्तव्यात कोणतीही कसर ठेवणार नसल्याची ग्वाही आज दिनांक 17 शुक्रवार रोजी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील होमिओपॅथिक डॉक्टरांच्या समस्या सोडवण्यासाठी दिलेल्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रातील विविध होमिओपॅथिक डॉक्टर संघटनांच्या प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेत