भोकरदन: म्हाडा कॉलनी परिसरामध्ये घरातच वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या पती-पत्नीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
आज दिनांक 24 मे 2026 वार रविवार रोजी सायंकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन पोलीस आणि काल दिनांक 23 मे 2026 वार शनिवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील म्हाडा कॉलनी परिसरामध्ये घरातच वेश्याव्यवसायाचा अंडा चालवणाऱ्या पती-पत्नीला पोलिसांनी वेड्या ठोकल्या आहे, गणपत सेठी, गीतांजली गणपत सेठी ,घरमालक ज्ञानेश्वर विनायक वाघ यांना पोलिसांनी ताब्यात घेत 35 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.