वणी: सतीघाट मोक्षधामाजवळील शेतातून अज्ञात चोरट्यानी ट्रॅक्टरची ट्रॉली केली लंपास, शहर पोलिसांत गुन्हा दाखल
Wani, Yavatmal | Aug 19, 2025
11 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता सतीघाट मोक्षधामाजवळील शेतातून NK कंपनीची ट्रॉली क्रमांक MH29CB-4936 चोरीला गेली. फिर्यादी...