हातकणंगले: माझी वसुंधरा अभियान’ व ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६’ अंतर्गत इचलकरंजी शहरात विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन
माझी वसुंधरा अभियान’ व ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६’ अंतर्गत इचलकरंजी शहरात विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमास राज्य अभियान संचालक सुधाकर बोबडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर महापालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.या उपक्रमांतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला.