डहाणू: स्थानिक प्रकल्प बाधित,भूमीसेना आदिवासी एकता परिषद यांच्या संघटनेकडून २६ डिसेंबरला चारोटी टोलनाका इथ रास्ता रोकोआंदोलन
Dahanu, Palghar | Dec 24, 2024 मुंबई वडोदरा द्वितीय गती मार्गाच्या प्रकल्प बाधित झालेल्या तलासरी तालुक्यातल्या आदिवासींना योग्य मोबदला मिळण्यासाठी येत्या 26 डिसेंबरला रास्ता रोको च्या इशारा देण्यात आला आहे स्थानिक प्रकल्प बाधित आणि भूमी सेना आदिवासी एकता परिषद या संघटने कडून बाधितांच्या मागणीसाठी चारोटी टोलनाका इथं हा रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे