जालना: जालना जिल्ह्यासाठी हवामानाचा इशारा; 23 व 24 जूनला ‘यलो अलर्ट’, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन..
Jalna, Jalna | Jun 23, 2026 जालना जिल्ह्यासाठी हवामानाचा इशारा; 23 व 24 जूनला ‘यलो अलर्ट’, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन.. आज दिनांक 23 मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा (मुंबई) यांनी जालना जिल्ह्यासाठी पुढील काही दिवसांसाठी हवामानाबाबत सतर्कतेचा इशारा जारी केला असून, 23 व 24 जून रोजी जिल्ह्यात यलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे. या कालावधीत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्