अकोला: विभागीय युवक महोत्सवाचा वसंत देसाई क्रीडांगणात उत्साहात शुभारंभ
Akola, Akola | Dec 1, 2025 तरुणांच्या प्रज्ञा-प्रतिभेला योग्य व्यासपीठ देणाऱ्या विभागीय युवक महोत्सवाचा शुभारंभ 1 डिसेंबर रोजी वसंत देसाई क्रीडांगणात जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते झाला. लोकनृत्य, लोकगीत, चित्रकला, वक्तृत्व, कवितालेखन आणि विज्ञान प्रदर्शन अशा विविध स्पर्धांमध्ये पाचही जिल्ह्यांतील गुणवंत महाविद्यालयांचा सहभाग होता.कलागुण आयुष्यभर जपावेत, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी उद्घाटनवेळी केले. महोत्सवात अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाची अधिकृत माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने सा