20 नोव्हेंबरला रात्री 7 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे पाचपावली हद्दीत शेख अनिस वय 58 वर्ष हे त्यांच्या या ऑटो ने त्यांच्या नातवाला शाळेत सोडून सोबत पाच वर्षीय नातीन आफिफा शेख तिच्यासोबत घरी येत असताना पोलीस ठाणे पाचपावली हद्दीतील आझाद पब्लिक शाळेसमोरील टर्निंग वर येणाऱ्या आटोच्या चालकाने भरधाव वेगाने येऊन त्यांच्या आटोला धडक दिली व आटो घटनास्थळी सोडून पळून गेला. यामध्ये आटोचे वीस हजार रुपयांचे नुकसान झाले असून या अपघातात शेख अनिस व त्यांची नातिन देखील जखमी झाल