Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

हवेली: उरुळी कांचन येथील महावितरणच्या उपविभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कमाल; अंगावर पाऊस झेलत विद्युत पुरवठा सुरळीत

Haveli, Pune | Sep 16, 2025
वीजांच्या कडकडाटांसह परतीच्या पावसाने उरुळी कांचन लोणी काळभोर, थेऊर, कदमवाकवस्तीसह परिसराला रविवारी (ता. 14) मध्यरात्री चांगलेच झोडपले होते. या पावसात 30 झाडे, 26 पोल, 5 हून अधिक रोहित्र जमीनदोस्त झाले होते.उरुळी कांचन येथील महावितरणच्या उपविभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अंगावर पाऊस झेलत एका दिवसाच्या आत केला विद्युत पुरवठा सुरळीत.

MORE NEWS