जालना: काँग्रेस बैठकीत नंदा पवार यांचा थेट सवाल; खासदार कल्याण काळे यांच्याकडे जबाबाची मागणी
Jalna, Jalna | Apr 12, 2026 जालना : जालन्यात काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद उफाळून आला असून, महिला जिल्हाध्यक्ष नंदा पवार यांनी थेट पक्ष बैठकीत खासदार कल्याणराव काळे यांना जाब विचारल्याने वातावरण चांगलेच तापले. काही दिवसांपूर्वीच नंदा पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्हाध्यक्ष राजेभाऊ देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्या आरोपांना खासदार काळे यांनी फेटाळून लावले होते. या पार्श्वभूमीवर आज त्यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीदरम्यान नंदा पवार यांनी अचानक प्रवेश करत जोरदार घ