धुळे: ग.न.4 येथील केले महिला नागरी पतसंस्थेत दिवाळी सणानिमित्ताने लक्ष्मी पुजन संपन्न
Dhule, Dhule | Oct 21, 2025 धुळे:- लक्ष्मीपूजन लक्ष्मी, समृद्धीची देवी आणि वैष्णवांची सर्वोच्च देवी यांच्या पूजेसाठी हा एक हिंदू प्रसंग आहे. दिवाळी लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजन ही भारतीय संस्कृतीतील वैशिष्ट्यपूर्ण पूजा आहे.आश्विन महिन्यातील अमावास्येला संध्याकाळी ही पूजा प्रतिवर्षी केली जाते. दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनाला अधिक महत्त्व दिले जाते. दिवाळी सणाच्या निमित्ताने शहरातील गल्ली क्रं ४ येथील कै.सौ.सुनंदा केले महिला नागरी पतसंस्थेत लक्ष्मीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सालाबादप्रमाणे यंदाही सत्तावीसाव्य