पोलीस स्टेशन नंदनवन हद्दीतील हिरवी ले आऊट येथे राहणारी पूजा चौधरी 38 वर्ष ही तिच्या दहा वर्षीय मुलाला सोबत घेऊन दिनांक 19 ऑक्टोबर सकाळी दहा वाजता घरून निघून गेली ती परत आली नाही शोध घेतला असता मिळून आली नाही याप्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.