एरंडोल: उमरदे गावाच्या पुढील वळणावर पल्सर दुचाकी ला पिकअप मालवाहू वाहनाची धडक, दुचाकीस्वार ठार, एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल
Erandol, Jalgaon | Aug 19, 2025
एरंडोल तालुक्यात उमरदे हे गाव आहे. या गावाच्या पुढील वळणावर पल्सर दुचाकी द्वारे धनराज आधार महाजन वय ३४ हा तरुण जात होता....