आरोग्य विभागाचा कुष्ठरोग शोध मोहीम उपक्रम – जनजागृतीला मोठा प्रतिसाद
2.2k views | Gondia, Maharashtra | Nov 27, 2025 *आरोग्य विभागाचा कुष्ठरोग शोध मोहीम उपक्रम – जनजागृतीला मोठा प्रतिसाद* गोंदिया जिल्ह्यात सुरू असलेल्या कुष्ठरोग शोध मोहिमेत आजवर तब्बल 7.56 लाख नागरिकांची तपासणी पूर्ण झाली असून 42 नव्या रुग्णांचा शोध लागला आहे. ग्रामीण व शहरी भागात 2542 कर्मचारी घराघरात जाऊन जनजागृती करत तपासणी मोहीम राबवत आहेत. नागरिकांनी अधिकाधिक सहकार्य करून आरोग्य तपासणी करून घ्यावी असे अवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोल्हार यांनी केले आहे