नांदेड: जिल्ह्यासाठी 3 दिवस यलो अलर्ट; ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता
Nanded, Nanded | Aug 31, 2025
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 13:00 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड...