सिन्नर: संगमनेर नाका येथे पोलिसांची कारवाई; मांगूर माशांची टोळी पकडली
Sinnar, Nashik | Oct 14, 2025 पुण्यातून विविध राज्यांत मागणी असलेले मांगूर मासे पाठवणारी टोळी सिन्नर पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. हरित लवादाने या प्रजातीच्या मासेपालन, वाहतूक व विक्रीवर बंदी घातली असतानाही ४. ६ टन जिवंत मांगूर मासे वाहतूक होत असल्याचे उघड झाले.