एरंडोल: जवखेडा बुद्रुक गावाच्या शेतशिवारात ३० वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, एरंडोल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
Erandol, Jalgaon | Sep 3, 2025
एरंडोल तालुक्यात जवखेडा बुद्रुक हे गाव आहे या गावाच्या शेत शिवारात संजय पाटील यांच्या शेतात सुनील भारत पवार वय ३० या...