फुलंब्री तालुक्यातील बोरगाव अर्ज येथे गणपती मंदिरामध्ये शेकडो महिला भाविकांनी महाआरती केली आहे. यावेळी फुलंब्री तालुक्यातील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. तालुक्यातून येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाची देखील व्यवस्था करण्यात आली होती.
फुलंब्री: बोरगाव अर्ज येथे शेकडो महिला भाविकांनी गणपतीची केली महाआरती - Phulambri News