राधानगरी: हुपरी-तळंदगे रस्त्यावर कार व दुचाकीचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी
Radhanagari, Kolhapur | Aug 26, 2025
हूपरी-तळंदगे रस्त्यावर रविवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास तळंदगे फाटा येथील आरोह हॉटेलसमोर दुचाकी...