नाशिक: ठक्कर बाजार येथे मुलीचे छेड काढण्याच्या कारणाने विधी संघर्षित बालकांनी केली एका भिकाऱ्याची हत्या
Nashik, Nashik | Sep 2, 2025
मैत्रिणीची छेड काढल्याच्या संशयावरून रागाच्या भरात एका विधी संघर्षित बालकाने एका भिकाऱ्याच्या डोक्याला दगडाने मारहाण...