वर्धा: खडकपुरा येथे बकरीच्या गोठ्यात बकरीच्या दावणाने इसमाची गळफास घेऊन आत्महत्या : पुलगाव पोलिसात मर्ग दाखल
Wardha, Wardha | Sep 2, 2025
पुलगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खडकपुरा पुलगाव येथे राहत असलेले गजानन खंगार वय 52 वर्ष यांनी घराजवळ असलेल्या...